Credit card che fayde in marathi benefits (क्रेडिट कार्ड चे फायदे मराठीत)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit card che fayde in marathi benefits: क्रेडिट कार्ड चे अनेक फायदे आहेत ते खालीलप्रमाणे:

सुविधा आणि आराम:

ऑनलाइन खरेदी:

Credit card che fayde in marathi benefits

क्रेडिट कार्ड चा एक महत्वाचा उपयोग करायचा म्हटलं तर कुणीही आजच्या युगामध्ये घरी बसून काहीही खरेदी करू शकतो. त्यासाठी आपल्याकडे ऑनलाइन खरेदी करता येणारे एप्लिकेशन्स असायला हवेत उदा. amazon.com, flipkart.com, इत्यादी. ज्याच्यामध्ये आपण पेमेंट गेटवे मध्ये जाऊन क्रेडिट कार्ड चा पर्याय निवडून ऑनलाइन खरेदी करू शकतो. अशा प्रकारे आपण क्रेडिट कार्ड चा उपयोग ऑनलाइन खरेदीसाठी करू शकतो. (Credit card che fayde in marathi benefits)

इंटरनेट बँकिंग:

क्रेडिट कार्ड चा वापर करून आपण सर्व व्यवहार वेगाने व सहजरित्या करू शकतो. आजच्या मॉडर्न युगामध्ये तर याचा वापर अधिकाधिक वाढला आहे. याचाच फायदा आजचा मनुष्य एकविसाव्या शतकात घेत आहे. इंटरनेट बँकिंगचा वापर करून क्रेडिट कार्ड चा पर्याय निवडून आपण विविध व्यवहार ऑनलाईन द्वारे करू शकतो.

क्रेडिट बिल्डिंग:

क्रेडिट स्कोर सुधारणा:

Credit card che fayde in marathi benefits

ऑनलाईन, आर्थिक देवाणघेवाण तसेच शॉपिंग करायला जर आपण नियमित क्रेडिट कार्ड चा वापर केला तर आपला क्रेडिट स्कोर वाढतो. तसेच आपल्याला विविध ऑफर्स देखील मिळत असतात. त्यासाठी क्रेडिट कार्ड चा नियमित वापर हा आपण करू शकतो. (Credit card che fayde in marathi benefits)

आर्थिक इतिहास:

ऑनलाईन केलेल्या देवाणघेवाण तसेच खरेदीमुळे सकारात्मक क्रेडिट इतिहास निर्माण होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला विविध ऑफर्स मिळत जातात ज्याचा वापर करून आपण आपल्या पुढील खरेदीसाठी त्यामध्ये डिस्काउंट मिळत जातो आणि तेही रिवॉर्ड च्या स्वरूपात.

वित्तीय सुरक्षा:

फसवणूक संरक्षण:

Credit card che fayde in marathi benefits

क्रेडिट कार्ड चा ऑनलाईन उपयोग करून भुगतान करत असताना धोखाधडीच्या घटना घडत असतात परंतु त्या कमी प्रमाणात. भुगतान करत असताना धोखाधडीच्या घटना घडू नये यासाठी विविध सुरक्षा उपाय उपलब्ध आहेत त्यामुळे आपल्याला फसवणूक संरक्षण मिळते आणि त्यापासून भुगतान करायला काही अडचण होत नाही. (Credit card che fayde in marathi benefits)

वॉरंटी विस्तार:

क्रेडिट कार्ड चा वापर करून तुम्ही खरेदी केलेल्या वस्तूंसाठी वॉरंटी विस्ताराचा लाभ मिळवू शकता आणि तेही मोफत. वॉरंटी मिळण्याचा उपयोग हाच होतो कि तुम्ही खरेदी केलेले एखादे प्रॉडक्ट हे एखाद्या वेळी खराब निघाल्यास किंवा खराब झाल्यास आणि तेही कालबाह्यता तारखेच्या आधी, अशा वेळी तुम्ही ते सहजरित्या बदलू शकता.

सवलत आणि बक्षीस:

कॅशबॅक आणि रिवॉर्ड्स:

Credit card che fayde in marathi benefits

क्रेडिट कार्ड चा वापर करून आपण विविध खरेदींवर कॅशबॅक मिळवू शकतो तसेच पॉईंट्स मिळवू शकतो. वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या प्रकारे कस्टमर ला ऑफर्स देत असतात, त्याचा फायदा हा प्रत्येक खरीददार हा घेत असतो तसेच प्रकारे तुम्ही देखील घेऊ शकता. त्यासाठी जास्तीत जास्त ऑनलाईन खरेदी हि क्रेडिट कार्ड ने तुम्ही कराल तर या सर्व प्रकार चे फायदे व त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता. (Credit card che fayde in marathi benefits)

डिस्काउंट्स:

क्रेडिट कार्ड चा उपयोग करून तुम्ही अनेको प्रॉडक्ट्स आणि त्याच्या सर्विसेस वर डिस्काउंट्स मिळवू शकता. त्या खास सवलती तुम्हाला पाहिजेत असल्यास त्यासाठी योग्य प्रॉडक्ट ची निवड आणि त्यावर लागू केलेले कूपन कोड हे ठरवते कि तुम्हाला किती डिस्काउंट द्यायचा.

आपातकालीन परिस्थिती:

लवकर निधी मिळवणे:

Credit card che fayde in marathi benefits

एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीला आपातकालीन परिस्थिती चा सामना करावा लागला आणि पैशाची गरज भासली तर त्या वेळी तो व्यक्ती क्रेडिट कार्ड चा वापर करून त्या परिस्थितीत त्वरित निधी मिळवू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो.

फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन्स (लवचिक पेमेंट पर्याय):

क्रेडिट कार्ड चा वापर करून आपण विविध पेमेंट योजना उपलब्ध करून घेऊ शकतो. (Credit card che fayde in marathi benefits)

प्रस्तावना आणि प्रवास:

ट्रॅव्हल इन्शुरन्स (प्रवास विमा):

क्रेडिट कार्ड चा उपयोग करून प्रवासाच्या वेळी आपण विविध विमा संरक्षण (इन्शुरन्स कव्हरेज) मिळवू शकतो.

लाउंज एक्सेस:

एक विशिष्ठ प्रकार च्या क्रेडिट कार्ड करून आपण एअरपोर्ट लाउंज मध्ये प्रवेश करू शकतो.

1.क्रेडिट कार्ड वापरण्याचे मुख्य फायदे कोणते आहेत?

क्रेडिट कार्ड वापरण्याचे काही मुख्य फायदे आहेत ते खालीलप्रमाणे:
क्रेडिट स्कोअर सुधारतो, कॅशबॅक आणि विविध पुरस्कार प्राप्त होतात, विविध सुविधा तसेच सुरक्षा प्राप्त होते.

2.क्रेडिट कार्डवर कॅशबॅक कसा मिळवू शकतो?

कॅशबॅक मिळवण्यासाठी तुम्हाला काही विशिष्ट खरेदी कराव्या लागतात तसेच काही कार्ड दैनिक खरेदीवर कॅशबॅक देत असतात.

3.क्रेडिट कार्डचे मासिक बिल भरणे का महत्वाचे आहे?

मासिक बिल वेळच्यावेळी भरल्याने क्रेडिट स्कोअर सकारात्मक होतो.

4.क्रेडिट कार्डचा सुरक्षित वापर कसा करावा?

ऑनलाईन ट्रांझॅकशन करताना सुरक्षित वेबसाईट वापरावी, तुमच्या कार्डाची माहिती कोणालाही शेअर करू नका आणि कार्डच्या ट्रांझॅकशनची नियमित तपासणी करा.

5.क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड यामध्ये काय फरक आहे?

एकीकडे डेबिट कार्ड तुम्हाला तुमच्या खात्यातील उपलब्ध निधीच्या मर्यादेमध्येच खरेदीची परवानगी देते तर दुसरीकडे क्रेडिट कार्ड तुम्हाला क्रेडिट लिमिटच्या अंतर्गत उधार देत असतो ज्याचा तुम्ही कर्ज म्हणून वापर करू शकता.

Scroll to Top