Shevla chi bhaji recipe in Marathi (शेवळा ची भाजी रेसिपी)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shevla chi bhaji recipe in Marathi: शेवळा च्या भाजी ला मोगरी कंद देखील म्हणतात तसेच त्या भाजी ला इंग्रजी मध्ये Dragon Stalk Yam किंवा Wild Yam असे म्हणतात.

माहिती:

Shevla chi bhaji recipe in Marathi (शेवळा ची भाजी रेसिपी)

पावसाळा सुरु होताच विविध भाज्या बाजारामध्ये पहायला मिळतात. ज्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक असतात. अशाच प्रकारे शेवळा हि रानभाजी देखील बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हि भाजी अतिशय आवडीने खाल्ली जाते, ते जिल्हे पालघर, रायगड आणि रत्नागिरी आहेत. वर्षामध्ये फक्त एकदाच हि भाजी खाण्याचा योग येत असतो आणि तोही पावसाळ्यात.

शेवळं दिसायला एका लांबट कोंबासारखी दिसतात. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने या भाजीला बनवले जाते. काहीजण शेवळ्याची भाजी हि सुकटीत टाकून बनवतात. (Shevla chi bhaji recipe in Marathi)


शेवळा ची भाजी बनवायला लागणारे विविध घटक खालीलप्रमाणे आहेत:

Shevla chi bhaji recipe in Marathi


1)जुड्या शेवाळ्याच्या,

2)कांदे,

3)टमाटर,

4)चमचे अद्रक ठेचून,

5)चमचा चिंचेचे पाणी,

6)चवीनुसार मीठ,

7)थोडीशी कोथिंबीर,

8)चमचा मालवणी मसाला,

9)चमचा मिरकुट,

10)चिंचेची बोटक,

11)सुपारी एवढा गुळ,

12)चमचा हळद,

13)चमचे तेल,

14)चमचा जीरं,

15)किंवा चमचा गोडा मसाला,

16)चिमुटभर हिंग इत्यादी. (Shevla chi bhaji recipe in Marathi)

शेवळाची भाजी बनवायची पद्धत खालीलप्रमाणे:

Shevla chi bhaji recipe in Marathi
  • शेवळाची वरची साल काढायची व त्यातील पिवळा भाग काढायचा आणि त्याला बारीक चिरून घ्यायचं.
  • कांदा, टमाटर तसेच कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.
  • शेवळ चिंचेची बोटक त्यामध्ये घालून मस्त पैकी शिजवून घ्यावे व चिंचेचं पाणी काढून टाकावे.
  • त्यानंतर कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरं, हिंग,अद्रक,टमाटर, लसून कांदा घालावा आणि हे सर्व सोनेरी होउ देणे.
  • मग हळद, मालवणी मसाला, गोडामसाला, कोथिंबीर, चिंचेचा कोळगूळ घालावा आणि ५ मिनिटे झाकण ठेवून ते मिश्रण एकत्र होऊ द्यावे.
  • तुम्हाला आवडेल त्यामध्ये म्हणजेच चपाती सोबत किंवा भाकरी सोबत खावे, खूप रुचकर अशी भाजी होते. (Shevla chi bhaji recipe in Marathi)

शेवळाच्या भाजीची वैशिष्ट्ये:

Shevla chi bhaji recipe in Marathi

शेवळाची भाजी हि माणसाच्या शरीराला उपयुक्त अशी आहे. मधुमेह असलेल्या व्यक्ती ला ती अतिशय उपयुक्त व रामबाण उपाय मिळाल्यासारखे आहे.

हफ्त्यामध्ये एकदा शेवळाच्या भाजीचे सेवन करणे हे मधुमेहींसाठी उपयुक्त ठरेल. शेवळाच्या भाजीप्रमाणेच अनेक अशा भाज्या आहेत ज्या बाजारामध्ये अतिशय कमी प्रमाणात उपलब्ध असतात, ज्याच्यामध्ये अधिक पौष्टिक द्रव्ये आढळून येतात. (Shevla chi bhaji recipe in Marathi)

शेवळाच्या भाजीप्रमाणेच “चिघोर” नावाची भाजी अतिशय कमी प्रमाणात बाजारात आढळून येते जी मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त असते जिच्यामध्ये अनेक जीवनसत्वे आढळतात.

शेवळाच्या भाजीला अतिदमट अशा प्रकारचे वातावरण लागते ज्याच्यामध्ये त्याची वाढ होण्यास मदत होते आणि ते अधिक लाभकारी होते.

महाराष्ट्राच्या काही भागामध्ये शेवळाच्या भाजीचे नावाबद्दल देखील लोकांना माहिती नाही. शेवळ हि भाजी उगवण्यासाठी लाल मातीचा उपयोग हा सर्वात महत्वाचा असतो आणि लाल मातीमुळेच त्याची वाढही अवलंबून असते.

शेवळची भाजी वाढवायला पाण्याची मात्रा देखील अधिक प्रमाणात लागत असते. त्यामुळे जेथेकुठे तुम्हाला शेवळाची भाजी खायला मिळेल तेव्हा तुम्ही नशीबवान समजा कारण कि सर्वांनाच ती सहजरित्या मिळत नाही. (Shevla chi bhaji recipe in Marathi)

शेवळाची भाजी दिसायला कोरपड सारखी दिसते आणि ती जेव्हा बनून तयार होते खाण्यासाठी तेव्हा ती मूग डाळीसारखी दिसत असते. चवीला अतिशय रुचकर असल्याने ती सर्वांनाच आवडते.

शेवळाच्या भाजीला तोडून आणायला शेतकरी विळ्याचा वापर करत असतात. विळ्याने ती सहजरित्या तोडली जाते आणि तिचा उपयोग केला जात असतो. शेवळाच्या भाजीचा रंग हा हिरवा तसेच थोडा गुलाबी देखील आढळतो.

भाजीला बनवण्यासाठी तुम्ही वेगवेगळा प्रकार चा वापर करू शकता जसे कि काही लोक ती सुकटीत टाकून करतात, तुम्ही देखील ऑनलाईन त्याची माहिती घेऊन बनवू शकता. (Shevla chi bhaji recipe in Marathi)

1.शेवळाची भाजी कोणत्या हंगामात खायला मिळते?

शेवळाची भाजी हि पावसाळ्याच्या हंगामात खायला मिळते तसेच हि भाजी फार कमी प्रमाणात उपलब्ध असते.

2.महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये शेवळाची भाजी सर्वाधिक खाल्ली जाते?

महाराष्ट्रातील पालघर, रायगड तसेच रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये शेवळाची भाजी सर्वाधिक खाल्ली जाते कारण ती त्या भागामध्ये बाकीच्या जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळते.

3.शेवळाच्या भाजीला अजून असलेले दुसरे नाव काय आहे?

शेवळाच्या भाजीला अजून असलेले दुसरे नाव मोगरी कंद हे आहे.

4.शेवळाची भाजी दिसायला कशी दिसते?

शेवळाची भाजी दिसायला एका लांबट कोंबासारखी आणि आकर्षक अशी दिसते.

5.शेवळाची भाजी कशासोबत खाल्ल्याने ती अधिक रुचकर लागते चवीला?

शेवळाची भाजी चपातीसोबत किंवा भाकरीसोबत खाल्ल्याने ती चवीला अधिक रुचकर लागते.

Scroll to Top