Chicken Momos Recipe In Marathi Step By Step: चिकन मोमोस आता सध्या खूपच जास्त ट्रेंड मध्ये चालू आहे, कारण भारतमध्ये खूप जास्त खवायए आहे आणि मोमोज ने आता सध्या खूप लोकांचे मन जिंकलेले आहे कारण त्याची चव एवढी भयंकर आहे की जर आपण एकदा जर का मोमोज खाल तर त्याचे दीवाने होऊन जाल।
पण असे काय आहे त्यामधे की त्याची चव चीभेला चटकनी लावते कारण मोमोज ही 2 प्रकारचे असतात जो व्यक्ति चिकन खात नाहीं त्याच्यासाठी शाकाहारी मोमोज आणि चिकन खनार्य साठी मासंहारी मोमोज आहे।
मोमोज हा असा पदार्थ आहे की आपण एकदा का तो तोंडात टाकल्यावर असा विरघलून जातो की त्याच्या चवेमध्ये आपण मग्न होऊन जातो आणि असे वाटते की खात च राहवा एवढा तो मऊ आणि लसलाषित असतो।
पण तुम्ही आता बर्याच वेलेस मोमोज खाल्ले असेल ते पण मार्केट मध्ये पण आपण आज खानार आहोत घरी बनलेले स्वादिष्ट मोमोज, जर तुम्हाला सुद्धा बनवता येत नसेल तर ही रेसिपी बघून तुम्ही नक्कीच बनऊ शकाल।
जर तुम्ही चांगली रेसिपी च्या शोधत असाल तर ही खास रेसिपी तुमच्यासाठी हा पूर्ण ब्लॉग बघून तुम्ही सुद्धा स्वादिष्ट रेसिपी बनऊ शकता, तर चला सुरू करूयात।
मोमोज रेसिपीसाठी लागणारे साहित्य:
- सागल्यात आधी एक वाटी चिकन/ मटण खिमा
- कांदा, लसून, अदरक, मिर्ची, टमाटर, कोथींबीर
- मिरे, कलमी, मोठी वेलची, जायफळ, शाहजीरे याला भाजून बारीक करणे
- एक वाटी कणीक
- एक छोटा चमचा तेल, पाणी, मीठ
मोमोज बनवताना सामान्यतः मैदा वापरतात, मैदा वापरल्यामुळे मोमोजच्या पारीला एक मऊ आणि तासाचा टेक्श्चर येतो, ज्यामुळे मोमोज स्वादिष्ट बनतात।
काही लोक आरोग्यदायी पर्याय म्हणून गव्हाचे पीठ किंवा मल्टीग्रेन पीठही वापरतात, पण त्याने मोमोजची पारंपरिक चव थोडी बदलू शकते.
आणखी रेसिपी पहा: Dudh Shev Bhaji Recipe In Marathi (दूध शेव भाजी रेसिपी)
चिकन स्टफिंगसाठी लागणारे साहित्य:
आता सगल्यात आधी आपल्याला जे आपण साहित्य घेतले आहे त्याला आधी आपल्याला स्टफिंग करून घ्याव लागेल म्हणजेच की त्याला आपण एकत्रित करून घेऊयात। खाली दिल्या प्रमाणे
- २५० ग्रॅम चिकन (बारीक कापलेले)
- १ मध्यम कांदा (बारीक चिरलेला)
- २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
- १ चमचा अद्रक-लसूण पेस्ट
- १/२ चमचा काळी मिरी पावडर
- १ चमचा सोया सॉस
- १ चमचा व्हिनेगर
- १ चमचा तेल
- मीठ चवीनुसार
- बारीक चिरलेली कोथिंबीर
रेसिपी बनवायाची कृती:
आता आपल्याला जे आपण चिकेन अनलेले आहे त्याला आधी स्वच्छ धुउन घ्यायचे आणि चिकन ला मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायच म्हणजेच खिमा करून घ्यायचा गाजर, कोबी, आले-लसूण पेस्ट आणि कांदा बारीक चिरून घ्या।
धुउन घेतलेले चिकन
चिकन चा खीमा
गाजर, कोबी, आले-लसूण पेस्ट आणि कांदा बारीक चिरलेला
आपण जे चिकन चा खिमा केला होता त्याचयमध्ये आपण सर्व म्हसाले एकत्रित करून घेऊ या त्याच्या मध्ये हलद चवीनुसार मीठ आणि आपण बारीक कपलेल्या भाज्या एकत्र करून घेऊयात आणि सोया सॉस, चैट म्हसाला, रेड चिली सॉस , काली मिरी पाउडर, अदरक लसुन पेस्ट एकत्र करून घ्या।
आणि आता एका बाउल मध्ये मैदा घेऊन त्याचयमध्ये तेल व मीठ टाकून त्याला व्यवस्थित मलून घ्या आणि त्याचे छोटे छोटे गोले बनवा आणि त्याला छोट्या साइज़ मध्ये गोल करून घ्या, आणि त्यामध्ये स्टफिंग केलेले पदार्थ टाका आणि त्याला मोमोज चा आकार द्या।
आणखी रेसिपी पहा: Shevla chi bhaji recipe in Marathi (शेवळा ची भाजी रेसिपी)
एकत्रित केलेले म्हसाले
सर्वांचे पेस्ट तयार करून घेणे
मैदा घेऊन त्याच्यावर पेस्ट टाकने
आता सागल्यात मेन स्टेप म्हणजेच आता आपल्याला ते मोमोज चांगल्या प्रकारे वफ़ाऊँन घ्यायचे आहे त्यासाठी मोमोज च भांड घेऊन त्यामधे। मोमोज स्टीम करताना स्टीमरमध्ये पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे, पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यानंतरच मोमोज स्टीमरमध्ये ठेवा.
स्टीमरच्या ट्रेवर हलका तेलाचा थर लावल्यास मोमोज चिकटत नाहीत. मोमोज स्टीमरमध्ये ठेवल्यानंतर ते १५-२० मिनिटे शिजवावे, शिजवताना झाकण नीट लावावे, जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही.
आपण वेगवेगल्या प्रकारचे शेफ दिले असल तर सर्व मोमोज एका चालनीच्या भांड्यात ठेऊन त्याला वाफऊन घेऊ आणि त्याला फक्त 10 ते 15 मिनिटे वफ़ाऊँन काढून घेऊ।
आणखी वाचा: पनीर ची भाजी काशी बनवा ची व खाण्याचे फायदे, तोटे
मोमोज
भांड्यात मोमोज वाफऊन घेणे
भांड्यावर जड़ वस्तु ठेवणे
आणि तयार आहे तुमचा घरघुती मोमोज आता त्याला व्यवस्थित सर्फ करा आणि फॅमिली सोबत याचा आनंद गया। मोमोज शिजल्यावर त्यांच्या बाहेरील पारी पारदर्शक होते आणि आतले चिकन स्टफिंग शिजते।
मोमोज हलके फुगलेले दिसतील आणि त्यांचा रंग पांढरट होतो मोमोज शिजले आहेत की नाही हे बघण्यासाठी एक मोमो काढून त्याची बाहेरील पारी हलक्या हाताने दाबून बघावी जर ती मऊ आणि पारदर्शक असेल तर मोमोज शिजले आहेत.
मोमोज बनवताना कोणत्या प्रकारचे पीठ वापरावे?
मोमोज बनवताना सामान्यतः मैदा वापरतात. मैदा वापरल्यामुळे मोमोजच्या पारीला एक मऊ आणि तासाचा टेक्श्चर येतो, ज्यामुळे मोमोज स्वादिष्ट बनतात. काही लोक आरोग्यदायी पर्याय म्हणून गव्हाचे पीठ किंवा मल्टीग्रेन पीठही वापरतात, पण त्याने मोमोजची पारंपरिक चव थोडी बदलू शकते.
मोमोजसाठी कणिक किती वेळ मळून ठेवावी?
मोमोजची कणिक तयार केल्यानंतर ती साधारण १५-२० मिनिटे झाकून ठेवावी. यामुळे पीठ मऊ होते आणि नंतर ते सहजपणे लाटता येते. जर पीठ पुरेसा वेळ मळून ठेवलं नसेल, तर मोमोज बनवताना पारी फुटू शकते.
स्टफिंगमध्ये अजून कोणते पदार्थ घालता येतात?
चिकन स्टफिंगमध्ये आपण आपल्या आवडीनुसार विविध भाज्या घालू शकता. गाजर, पत्ता कोबी, शिमला मिर्ची इत्यादी बारीक चिरून घालू शकता. यामुळे स्टफिंग अधिक पोषणमूल्ययुक्त आणि चविष्ट होईल. काही जण स्टफिंगमध्ये पनीर देखील घालतात, ज्यामुळे मोमोजला एक वेगळा स्वाद मिळतो.
सोया सॉस आणि व्हिनेगरचे महत्व काय आहे?
सोया सॉस आणि व्हिनेगर हे दोन्ही पदार्थ स्टफिंगला एक तिखट आणि हलका आंबट स्वाद देण्यासाठी वापरले जातात. सोया सॉसची चव चिकन स्टफिंगला अधिक रुचकर बनवते, तर व्हिनेगर चिकनला मऊ ठेवते. हे दोन्ही घटक मोमोजच्या चवेत महत्वाची भूमिका बजावतात.
मोमोज स्टीम करताना कोणती काळजी घ्यावी?
मोमोज स्टीम करताना स्टीमरमध्ये पुरेसे पाणी असणे आवश्यक आहे. पाणी उकळण्यास सुरुवात झाल्यानंतरच मोमोज स्टीमरमध्ये ठेवा. स्टीमरच्या ट्रेवर हलका तेलाचा थर लावल्यास मोमोज चिकटत नाहीत. मोमोज स्टीमरमध्ये ठेवल्यानंतर ते १५-२० मिनिटे शिजवावे. शिजवताना झाकण नीट लावावे, जेणेकरून वाफ बाहेर निघणार नाही.