इंस्टाग्रामवरून पैसा कमवण्याचे जबरदस्त मार्ग

स्पॉन्सरशिप पोस्ट्स ब्रँडला प्रमोट करून

इंस्टाग्राम क्रिएटर फंड IGTV Ads आणि लाईव्ह बॅजेसने कमवा.

इंस्टाग्राम शॉप - तुमची माल विकून पैसे मिळवा.

अ‍ॅफिलिएट मार्केटिंग - कमिशनवर पैसे कमवा.

वेबसाइटला ट्रॅफिक पाठवा - बायोमध्ये लिंक टाकून.

इंस्टाग्राम मार्केटिंग सेवा - लोकांच्या व्यवसायाची सोशल मीडियावर जाहिरात करा.

फोटो आणि डिजिटल फाईल्स विका - तुमच्या कलाकृतीचे पैसे मिळवा.

स्पेशल कंटेंट विका - सबस्क्रिप्शनने.

ड्रॉपशिपिंग - उत्पादनं न ठेवता विक्री करा.

फिचर अकाउंट उभारा - एका विशिष्ट थीमवर काम करून.