"१० प्रकारचे स्वादिष्ट मोदक: पारंपारिक ते आधुनिक"

तांदळाच्या पिठाची उकड काढून, गुळ आणि खोबरं यांचा गोड सारण भरून वाफवलेले पारंपरिक मोदक. – – –

उकडीचे मोदक

मैद्याच्या पिठात सारण भरून, तळून तयार केलेले खुसखुशीत मोदक. – – –

तळणीचे मोदक

चॉकलेट फ्लेवरचं सारण किंवा बाहेरून चॉकलेटचा लेप लावलेले आकर्षक मोदक. – – –

चॉकलेट मोदक

रव्याची उकड काढून, गुळ आणि खोबऱ्याचं सारण भरून केलेले मोदक. – – –

रव्याचे मोदक

श्रीखंडाचा वापर करून तयार केलेले गोड आणि थंडगार मोदक. – – – 

श्रीखंड मोदक

मावा आणि साखर वापरून तयार केलेले मऊसर मोदक. – – – 

मावा मोदक

पिस्ता आणि बदाम यांचे भरपूर तुकडे भरून पौष्टिक आणि खमंग मोदक. – – – 

पिस्ता-बदाम मोदक

गुलकंद आणि सुका मेवा भरून केलेले सुगंधी आणि चविष्ट मोदक. – – – 

गुलकंद मोदक

फळांच्या रसातून तयार केलेले आणि फळांच्या तुकड्यांनी सजवलेले मोदक. – – – 

फळांचे मोदक

केळ्याच्या कुस्करलेल्या मिश्रणातून तयार केलेले गोड आणि सॉफ्ट मोदक. – – – 

केळ्याचे मोदक