भाजलेले चणे: चवीला मसालेदार आणि बनवायला सोपे- Chana Roast Recipe In Marathi

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच आजच्या नवीन ब्लॉग मध्ये आज आपण जाणून घेणार आहोत, Chana Roast Recipe In Marathi या रेसिपी बद्दल।

आपल्या सर्वांना महितच आहे की चना म्हणजेच हरभरा आपल्या शरीरसाठी कीती चांगला आहे, असे म्हणतात की चना खल्याने माणसामध्ये घोड्या सारखी ताकत येते पण हे खरच खर आहे का।

पण चना खाल्याने आपल्या मध्ये पहिल्या पेक्षा जास्त ताकत आहे असे जाणवते म्हणून जे लोक gym करतात किंवा व्यायाम करतात ते लोक डाइट मध्ये चन्याचा जास्त प्रमाणात उपयोग करतात।

पण याला खायची पण कही पद्धत असते जेव्हा आपण सकाळी उठतो तेव्हा याच सेवन केल पाहिजे, पण आपन जर कच्चे किवा पाण्यात भिजऊन जर खाल्ले तर याची टेस्ट थोड़ी वेगळ्या प्रकारची लागते।

म्हणून आम्ही तुमच्यासाठी कही अश्या प्रकारची रेसिपी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ती रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने बनऊ शकता।

चला तर जाणून घेऊ या सोप्या पद्धतीने Chana Roast Recipe In Marathi

चना बनवायचे साहित्य : Chana Roast Recipe In Marathi

या रेसिपी मधे जर तुम्हाला अजून जास्त कीवा तुमच्या आवडीच्या भाज्या कीवा कड़धान्य टाकायचे असेल तर टाकु शकता म्हणजेच याची चव अजून चांगल्या प्रकारची लागेल।

  1. 1/2 कप काबूली चणा
  2. 1/4 कप काला चणा
  3. 1/4 कप हिरवा चणा
  4. 1/2 टीस्पून हळद
  5. 1/8 टीस्पून हिंग
  6. चवीनुसार मीठ
  7. 1 टेबलस्पून लिंबू रस
  8. 1 टेबलस्पून ऑलिव्ह ऑइल
  9. 3-4 लसूण पाकळ्या
  10. 1/4 कप कांदा
  11. 1/4 कप टोमॅटो
  12. 1/4 कप ऑलिव्ह
  13. 1/4 कप काकडी
  14. 1/2 कप ढोबळी मिरची
  15. 1/2 टीस्पून चाट मसाला
  16. 1/2 टीस्पून जीरे पावडर
  17. 1/2 टीस्पून तिखट
  18. 1/2 टीस्पून मिरपूड
  19. 1 टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर

चना रोस्ट बनवायची पद्धत

सगळ्यात आधी आपल्याला फ्रेश चने घ्यायचे आहे अणि त्या चण्यांना व्यवस्थित प्रकारे स्वच्छ धुन घ्यायचे आहे , आणि आपल्याला काबुली चने घ्यायचे आहे म्हणजेच ते खायला खुप चविष्ट लागतील।

त्याच्यानन्तर त्याला रात्र भर भिजाऊ घालायचे म्हणजेच ते चांगल्या प्रकारे फूगतिल त्याच्यानंतर आपण जे घेतलेले साहित्य आहे म्हणजेच ढोबली मिर्ची, काकड़ी, टोमेटो ,कांदा अणि लसणाच्या पाकळ्या यांना व्यवस्थित बारीक़ मीडियम मधे चिरून घ्या।

अणि त्यांना पण एकदा व्यवस्थित धुन घ्या म्हणजेच त्याच्यावरची धूळ वैगेरे व्यवस्थित निघून जाईल।

कच्चे चणे एका पातेल्यात घ्या आणि त्यात पुरेसे पाणी घालून रात्रभर (८-१० तास) भिजवा. दुसऱ्या दिवशी चण्याचे पाणी काढा आणि चणे चांगले सुकवा. एका कढईत १ टेबलस्पून तेल गरम करा.

तेल गरम झाल्यावर त्यात भिजवलेले चणे घाला आणि मध्यम आचेवर सतत ढवळत भाजा. चणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजा, याला साधारण १५-२० मिनिटे लागतील.

चणे भाजल्यावर त्यात हळद, लाल तिखट, जिरे पूड आणि मीठ घाला. सर्व मसाले चण्यांमध्ये व्यवस्थित मिसळा. चणे पूर्णपणे थंड होऊ द्या. पूर्ण थंड झाल्यावर चणे हवाबंद डब्यात साठवा. गरम गरम किंवा साठवून नंतर खाण्यासाठी हे चणे तयार आहेत.

ही रेसिपी पण वाचा : झटपट शेव व्हेज रेसिपी मराठी

खाली स्टेप बाइ स्टेप माहिती दिलेली आहे

भिजु घातलेले चने

Chana Roast Recipe In Marathi

कापून घेतलेला भाजीपाला

Chana Roast Recipe In Marathi

त्याच्यानंतर आपल्याला एक कढ़ई घ्यायची अणि त्यामधे खुप कमी प्रमाणात तेल टाकायचे, आणि तेल गरम झाल्यावर झाल्यावर आपन आधी कापून घेतलेल्या भाज्या आहेत त्यांना त्या कढ़ाई मधे थोड़ा वेळ व्यवस्थित प्रकारे परतुन घ्या।

आणि त्याला फ़क्त १० मिनिट परतून घ्यायचे जास्त वेळ गैस वर ठेवायचे नाही आणि आता त्याच्यामध्ये भिजु घातलेले चने टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या।

हे पण वाचा : Shevyachi Kheer Recipe In Marathi

भाज्या फ्राइ करून घ्या

चना मिक्स करून घ्या

आता उरलेले जे पण भाज्या असतील तर त्यांना एका बाउल मधे घ्या आणि त्यामध्ये चने टाकून सर्व्ह करून घ्या।

तर ही होती काही सोपी पद्धत जी तुम्हाला घरच्या घरी बनऊ शकता आणि आपल्या घरातील लहान मुलांना आणि वृद्ध व्यक्तींना पण देऊ शकता आणि इन्जॉय करा।

तुम्हाला जर अशाच प्रकारचे रेसिपी वाचायला आवडत असेल तर आम्ही तुमच्या साठी वेगवेगलया प्रकारच्या रेसिपी घेऊन येऊ।

हे पण वाचा : Veg Biryani Recipe In Marathi

मिक्स केलेल्या भाज्या

सर्व्ह करा

भाजलेले चणे आरोग्यासाठी कसे फायदेशीर आहेत?

भाजलेले चणे प्रोटीन, फायबर, आणि आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध असतात. ते कमी कॅलोरीचे आणि लो-फॅट स्नॅक आहेत, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी तसेच पाचन सुधारण्यासाठी उपयुक्त असतात.

भाजलेले चणे कसे कुरकुरीत बनवू शकतो?

चणे भाजताना त्यांना मध्यम आचेवर सतत ढवळत राहा. त्यांना चांगले सुकवा आणि पूर्णपणे थंड झाल्यावरच डब्यात साठवा. यामुळे ते अधिक कुरकुरीत होतील.

भाजलेले चणे बनवताना तेलाचा वापर किती करावा?

तेलाचा वापर कमीच करावा. साधारण १ टेबलस्पून तेल पुरेसे आहे. तेल कमी वापरल्याने चणे आरोग्यदायी राहतात आणि चणे चांगले भाजले जातात.

भाजलेले चणे मुलांसाठी योग्य आहेत का?

होय, भाजलेले चणे मुलांसाठी पौष्टिक आणि आरोग्यदायी स्नॅक आहेत. यामध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते, जे त्यांच्या शारीरिक वाढीसाठी उपयुक्त आहे.

भाजलेले चणे बनवण्यासाठी कोणते चणे वापरावे?

सामान्यत: कच्चे हरभरे वापरले जातात. पण तुम्ही काबुली चणे किंवा काले चणे सुद्धा वापरू शकता.

Scroll to Top