चुना खाण्याचे 12 फायदे: हाडांना बळकटी देण्यासाठी उत्तम उपाय (chuna khanyache fayde in marathi)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नमस्कार मित्रानो, आजच्या या आर्टिकल मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण chuna khanyache fayde in marathi मध्ये जाणून घेणार आहोत.

जसे कि आपल्या मागील पिढी चे लोक चुना हा पानाला लावून खात असे, तुम्ही सुद्धा बघिलटले असेलच कि तुमचे आजी किंवा आजोबा चुना आणि पण खात असे.

त्या सोबतच आपण त्यांचं आरोग्य किती सदृढ आणि निरोगी होते हे सगळे आपण डोळ्यांनी बघितले आहे. कारण अगोदर ग्रामीण भाग मध्ये हॉस्पिटल वगैरे काही उपलब्ध नव्हते तरी पण ते आजच्या पिढी पेक्षा जास्त वर्ष जगले.

जुने असे काही पदार्थ किंवा सवयी आहेत जे आपण आपल्या जीवन मध्ये अमलात आणायला पाहिजे . या पोस्ट सोबतच आपने येणाऱ्या आर्टिकल मध्ये सुद्धा तुम्हाला मागील काळातील काही सवयी अवगत करून देणार आहे व त्या विषयी तुम्हाला अधिक माहिती देऊन तुम्हाला निरोगी आरोग्य ठेवण्याचे काम करू. या सोबटच तुम्ही ड्रैगन फ्रूट खाण्याचे फायदे सुद्धा जाणून घेऊ शकता या मुले सुद्धा शरीरला बरेच फायदे मिलतात।

आम्ही तुमच्या साठी खास 12 lime eating benefits in Marathi खाली लिस्ट केले आहेत तरी आपण सर्व फायदे वाचून आपल्या आरोग्यासाठी ते योग्य पद्दतीने अमलात आणावे जेणे करून आपले स्वस्थ निरोगी व सदृढ राहील.

हाडांची घनता वाढवते आणि हाडांना मजबूत बनवते.

चुना हाडांची घनता वाढवते आणि हाडांना मजबूत बनवते

चुना हा शरीरासाठी खूपच महत्वाचा आहे. कारण चुना खाल्याने आपले हाडे मजबूत राहतात. आजकाल तुम्ही बघितले असेलच कि कमी वयाच्या मुलांचे सुद्धा हाडे दुखताना दिसतात. बऱ्याच वेळेस डॉक्टर्स आपल्याला कॅल्शियम च्या टॅबलेट हाडांसाठी देतात.

तुमचे हाडे मजबूत करण्यासाठी तुम्ही पाण सुपारी सोबत चुना खाऊ शकता. पान व चुना खाण्यामध्ये काही अंतर असले पाहिजे जसे कि तुम्ही रोज खाल्ल्याने काही नुकसान सुद्धा होऊ शकते.

त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात चुना खायला पाहिजे जसे कि पानावर थोडासा चुना लावून, सुपारीसह तोंडात ठेवून चघळावे. तसेच दुसरी पद्धतीत अशी आह कि तुम्ही रोज सकाळी उपाशी पोटी एक ग्लास पाण्यात चुना मिसळून घ्यावा.

कॅल्शियमची नैसर्गिक स्रोत म्हणून कार्य करते.

चुना कॅल्शियमचा नैसर्गिक स्त्रोत म्हणून काम करतो

चुना खाल्ल्याने शरीरातील कॅल्शियम चे प्रमाण वाढते आणि त्यासोबतच आपले दांत आणि स्नायू सुद्धा मजबूत होते. तसेच कॅल्शियम आपल्या शरीर मध्ये योग्य प्रमाणात असेल तर रक्तदाबाच्या संतुलनासाठी महत्त्वपूर्ण आहे.

एव्हडेच नाही तर कॅल्शियम हे विविध हॉरमोनांच्या उत्पादनात आणि संतुलनात मदत होण्यास कार्य करते. चुना कॅल्शियमच्या पूर्ततेमुळे शरीरातील हॉर्मोनल संतुलन राखण्यास मदत होते.

सांधेदुखी कमी करण्यास मदत करते.

वयस्कर लोकांच्या किंवा काही जावं मुलांचे सुद्धा सांधे दुखताना आपल्याला दिसून येतात. सांधे दुखण्याचे महत्वाचे कारण म्हणजे आपल्या संध्या मध्ये कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे आपले सांधे हे दुखतात.

संध्या मध्ये कॅल्शियम कमी झाल्यामुळे वाट्या एकमेकांना घासतात आणि संध्या मध्ये सूज येते आणि ते खूप जास्त दुखतात. त्यामुळे डॉकटर्स आपल्याला कॅल्शियम वाढवण्याचा सल्ला देतात जर तुम्हाला असा काही आजार असेल तुम्ही घरी बसल्या चुना काही प्रमाणात सेवन केल्यास तुमच्या आरोग्य साठी अत्यंत महत्वाचे आहे.

हाडांमध्ये होणाऱ्या विकारांना प्रतिबंधक.

आपल्या शरीरातील हाडांन मध्ये बरेच आजार असतात ते आजार काही प्रमाणात कमी करण्या साठी तुम्ही रोज उपाशी पोटी एक ग्लास पाण्या मध्ये थोडा चुना मिसळून घ्यावा व पाणी हे स्वच्छ घ्यावे.

असे केल्याने हाडातील आजार कमी होऊन आपले शरीर सदृढ होईल.

दातांच्या मजबुतीसाठी उपयुक्त.

लहान मुलांच्या दातांसाठी चुना हा खूप उपाय कारक आहे कारण चुण्या मुले लहान मुलांचे दात मजबूत होण्यास मदत होते.

तसेच दातांचे संरक्षण कॅल्शियम कमी असल्यामुळे दातांना भोक, बुरशी किंवा अन्य रोगांचा धोका वाढतो. चुना खाल्ल्याने दातांना आवश्यक कॅल्शियम पुरवठा होतो त्यामुळे ते मजबूत आणि बळकट राहतात.

  • कॅल्शियमचा पुरवठा: चुना दातांच्या हिरड्यांना मजबूती देण्यासाठी आवश्यक असलेल्या कॅल्शियमचा उत्कृष्ट भाग आहे. हिरड्या हा दातांचा बाहेरील थर आहे आणि कॅल्शियमच्या मदतीने तो मजबूत आणि निरोगी राहतो.

ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करतो.

ऑस्टिओपोरोसिसमुळे हाडांच्या ऱ्हासाला प्रतिबंध लागतो आणि हाडे नाजूक होतात आणि तुटण्याचा धोका वाढतो. चुना हाडांच्या ऱ्हासाला प्रतिबंध करतो आणि हाडांची मजबुती टिकवून ठेवतो.

बऱ्याच वेळा आपण काही मित्रानं मध्ये नाजूक पणा बघितला असेलच कि नॉर्मल काही खेळ खेळात असताना जर ते अचानक नॉर्मल जरी पडले तरी त्यांचा एखादे हाड तुटते.

म्हणजेच असे त्यांच्या सोबत बऱ्याच वेळा असे काही प्रसंग घडतात त्यामुळे त्यांनी सुद्धा चुना हा कमी प्रमाण मध्ये घ्यावा.

शरीरातील pH संतुलन राखण्यास मदत.

जसे जमिनी साठी Ph चे प्रमाण हे संतुलित ठेवावे लागते तसेच आपल्या शरीरा मध्ये PH चे प्रमाण हे संतुलित राहायला हवे. जर तुम्हाला तुमच्या शरीरातील आम्लता संतुलित ठेवायची असेल तर काही प्रमाणात चुना हे काम करू शकतो.

जर आपल्या शरीरा मध्ये अधिक आम्लता वाढली तर गॅस्ट्रीक ऍसिड वाढल्यास अपचन, उलटी, मळमळ, गिळताना त्रास होणे तसेच जेवणानंतर पोट फुगणे, भूक न लागणे, जुलाब होने या प्रकारचे त्रास आपल्याला दिसून येते.

त्वचा आणि केसांसाठी फायद्याचे.

त्वचेची चमक: चुना खाल्ल्यामुळे त्वचेच्या कोशिका पोषित होतात, ज्यामुळे त्वचेचा रंग सुधारतो आणि नैसर्गिक चमक येते.

त्वचेला ताजेतवानेपणा: चुना त्वचेला ताजेतवाने ठेवण्यास मदत करतो. त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेवरील मुरुम, डाग, आणि इतर समस्यांना प्रतिबंध होतो.

त्वचा रोगांवर नियंत्रण: चुना त्वचेवर होणारे विविध प्रकारचे संसर्ग आणि समस्या, जसे की मुरुम, कोरडी त्वचा, आणि त्वचेच्या खाजेखूपीवर उपयुक्त ठरतो.

केसांची वाढ: चुना खाण्यामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळते, ज्यामुळे केसांची वाढ सुधारते आणि केस मजबूत होतात.

केसगळती कमी: कॅल्शियमच्या पुरवठ्यामुळे केसांची मुळे मजबूत होतात, ज्यामुळे केसगळती कमी होते आणि केस निरोगी राहतात.

ड्रायनेस कमी करणे: त्वचा आणि केसांचा ड्रायनेस कमी करण्यासाठी चुना फायदेशीर आहे. त्याच्या नियमित सेवनाने त्वचेतील आर्द्रता टिकून राहते आणि केस मऊ व चमकदार होतात.

अल्कलाइन गुणधर्म: चुना अल्कलाइन गुणधर्माचा असल्यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात, ज्याचा परिणाम त्वचा आणि केसांच्या आरोग्यावर सकारात्मक होतो.

FAQ – Chuna Khanyache Fayde in Marathi

चुना खाल्ल्याने काय होतं?

चुना खाल्याने आपण शारीरिक आणि मानसिक रोगापासून दूर राहतो.

Scroll to Top